अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अडीच लाखांच्या प्रचंड मताधिक्याने कल्याणच्या सुभेदारीवर शिक्कामोर्तब केले. ...
कॉंग्रेसने पालघर लोकसभा मतदारसंघात प्रचंड हाराकिरी केली. प्रचार मध्यावर आलेला असताना आपले राज्यमंत्री राजेंद्र गावित यांची उमेदवारी मागे घेऊन बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देण्याची खेळी खेळली. ...
उल्हासनगरमधील सर्वच सिंधी मतदान एकगठ्ठा आपल्याला होईल, अशा भ्रमात राष्ट्रवादी होता. त्याचा हा निरास जनतेने दूर केला. बदलापूर, अंबरनाथ येथे आघाडीने दुर्लक्ष केले तर तिथे युतीने जोर लावला. ...
२००९च्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातल्या ज्या तीनही मतदारसंघांत मतदारांनी ज्या महायुतीला चारीमुंड्या चीत केले होते व एकट्या कल्याणवर शिवसेनेचा झेंडा फडकावला होता ...
खासदार गीते यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यासही तांत्रिक कारणास्तव विलंब झाला. गुहागर आणि दापोली येथील दोन मतदान यंत्रांत मोजणीच्यावेळी बिघाड निर्माण झाला. ...