खोल समुद्रात मासेमारीस गेलेल्या करंजा, रेवस, कुलाबा, मुंबई आणि राज्यातील इतर १५ मच्छीमार बोटींवर शुक्रवारी देवगड समुद्रकिनार्यानजीक परप्रांतीय बोटींवरील कर्मचार्यांनी जोरदार हल्ला केला. ...
रात्री किनार्यावर परतत असताना नायगाव येथील मासेमारी बोट खडकावर आदळून अपघात झाला. यात बोटीचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. ...
दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघावर गेल्या १० वर्षांपासून एकनाथ गायकवाड यांचे वर्चस्व होते. ते मोडीत काढत राहुल शेवाळे यांनी गायकवाड यांची विजयाची हॅट्ट्रिक रोखली आहे. ...
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांना धूळ चारत प्रतिस्पर्धी पक्ष असलेल्या भाजपाच्या उमेदवार पूनम महाजन यांनी सर्वार्थाने ही निवडणूक जिंकली आहे. ...
उत्तर भारतीयांचाच चेहरा अशी बनलेली काँग्रेसची प्रतिमा, त्यामुळे इतर भाषिक समाजांकडे झालेले दुर्लक्ष, आमदार म्हणून गोपाळ शेट्टींनी केलेली कामे आणि यापेक्षाही असलेली मोदी लाट. ...
नमो नावाच्या झंझावाती वादळासमोर मुंबईतील महाराष्टÑ नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या दिग्गज नेत्यांचे डिपॉझिट गुल झाले आहे. ...