लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
मानखुर्द, ट्रॉम्बेत तिवरांची कत्तल - Marathi News | Mankhurd, Trombet slaughter of Tiger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानखुर्द, ट्रॉम्बेत तिवरांची कत्तल

वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी झाडे लावण्याचा संदेश दिला जात असताना दुसरीकडे मानखुर्द आाणि ट्रॉम्बे परिसरात पोलीस अणि पालिका अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने तिवरांचे जंगल संपवण्याचे सत्र सुरू आहे. ...

पालिका अधिकारी नैतिकता विसरले ! - Marathi News | Municipal Officer forgot morality! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालिका अधिकारी नैतिकता विसरले !

प्रशासकीय कामकाजात नैतिकता पाळण्यास मुंबई पालिकेच्या ३६० अधिकार्‍यांना खास प्रशिक्षण देण्यात आले. ...

शाहरूख, आमीर के अब आयेंगे बुरे दिन? - Marathi News | Will Shahrukh, Amir now come bad day? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाहरूख, आमीर के अब आयेंगे बुरे दिन?

लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदींविषयी अनेक मतप्रवाह निर्माण झाले होते. त्यात बॉलीवूडकरही मागे नव्हते. ...

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, चौघांवर गुन्हा - Marathi News | Marriage for the sake of dowry, crime against four | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, चौघांवर गुन्हा

हुंड्यासाठी विवाहितेचा पाच वर्षांपासून छळ केल्याच्या आरोपावरून मेघवाडी पोलिसांनी कुटुंबियांवर गुन्हा दाखल केला आहे. ...

गांजा विक्रीचा अड्डा बंद - Marathi News | Stop the sale of ganja | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गांजा विक्रीचा अड्डा बंद

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील पालिकेच्या प्रसाधनगृहाजवळ गांजा विक्रीचा अड्डा सुरू झाला होता. ...

बम्बार्डियर लोकलचे आगमन एक वर्ष लांबले - Marathi News | The arrival of the Bambardiar local is one year long | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बम्बार्डियर लोकलचे आगमन एक वर्ष लांबले

जर्मन बनावटीच्या ७0 बम्बार्डियर लोकल टप्प्याटप्प्याने मुंबईत २0१६पर्यंत येणार होत्या ...

जुन्या वसतिगृहाला सुरक्षारक्षकच नाही - Marathi News | The old hostel is not just a security guard | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुन्या वसतिगृहाला सुरक्षारक्षकच नाही

केईएम रुग्णालयातील जुन्या वसतिगृहाचे नूतनीकरण केले असून, निवासी पुरुष डॉक्टरांना त्या वसतिगृहामध्ये राहण्यास जागा दिल्या आहेत. ...

मेट्रो ठरणार किफायतशीर - Marathi News | Metro will be cost effective | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मेट्रो ठरणार किफायतशीर

मेट्रो रेल्वेचे भाडे कमीत कमी १० रुपये आणि अधिकाधिक ४० रुपये असणार आहे. शिवाय रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्याच्या तुलनेसह प्रवासासाठी लागणार्‍या वेळेच्या तुलनेतही मेट्रो रेल्वे मुंबईकरांना परवडणार आहे. ...

दोन दिवसांमध्ये चार महिलांचे दागिने हिसकावले - Marathi News | In two days, four women's ornaments were snatched | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन दिवसांमध्ये चार महिलांचे दागिने हिसकावले

शहरात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ सुरूच आहे.दोन दिवसांमध्ये चार महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावल्याची घटना घडली आहे. ...