रेल्वे स्थानकांत रूळ ओलांडताना मोठ्या प्रमाणात अपघात होतात. ते रोखण्यासाठी एमआरव्हीसीने ( जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सच्या सहकार्याने २0१२ मध्ये एक सर्वेक्षण केले ...
महापालिकेच्या नवीन मुख्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांना दोन तासच प्रवेश खुला ठेवण्यात आला आहे. जनतेच्या पैशातून उभारलेल्या भव्य वास्तूपासून सामान्यांना दूर ठेवले जात आहे ...
जव्हार, मोखाडा तालुक्यात रविवारी वादळी वार्यासह झालेल्या अवकाळी पावसाच्या फटक्यात जवळजवळ १५० घरांचे पत्रे, कौले, छप्पर उडून मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. ...
मॉरिशसला होणार्या सोहळ्यापूर्वी मुंबईमध्ये १२ दर्जेदार चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य आहे ...
एमआयडीसीच्या (महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळ) कोट्यातून मंजूर केलेले अतिरिक्त २० दशलक्ष लीटर पाणी शहरात आणण्यासाठी टाकण्यात येणार्या जलवाहिनीचे काम मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण ...