लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता निकाल बदल्यांचा - Marathi News | Now the transfers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता निकाल बदल्यांचा

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता पालिकेत सर्वांचे लक्ष बदल्यांकडे लागले आहे. ...

शवविच्छेदन केंद्रासाठी नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात - Marathi News | In the sanctification of the civil movement for the dissection center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शवविच्छेदन केंद्रासाठी नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

लालफितीच्या कारभारात अडकलेले गोरेगावच्या सिद्धार्थ हॉस्पिटलमधील शवविच्छेदन केंद्र लवकर सुरू करण्यात यावे, ...

एक्स्प्रेस वेवर अपघात; तीन गंभीर - Marathi News | Expressway accidents; Three serious | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक्स्प्रेस वेवर अपघात; तीन गंभीर

मुंबई - गोवा महामार्गावर दासगांव गावाच्या हद्दीत बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास आय-१० कार आणि मिनिडोअरची समोरासमोर धडक झाली ...

मुख्यालयात सामान्यांना प्रवेश हवाच - Marathi News | People have access to the headquarters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यालयात सामान्यांना प्रवेश हवाच

महापालिकेच्या मुख्यालयात सामान्य नागरिकांना फक्त दुपारी ३ ते ५ दरम्यान प्रवेश देण्यात येत आहे. ...

सिडकोच्या प्रकल्पांची माहिती संकेतस्थळावर - Marathi News | Information about CIDCO projects on the website | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिडकोच्या प्रकल्पांची माहिती संकेतस्थळावर

सिडको प्रशासनाने शहरातील सर्व महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला ...

अन्नसुरक्षेचे लाभार्थी वाढले - Marathi News | Beneficiaries of food security increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अन्नसुरक्षेचे लाभार्थी वाढले

या लाभापासून वंचित असलेल्या एक लाख २१ हजार २४९ दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) कुटुंबांना या महिन्यापासून प्रति किलो नऊ रुपये ६० पैसे दराने अन्नधान्य मिळणार आहे. ...

सोमय्या दौर्‍यामुळे रेल्वे अधिकार्‍यांची दमछाक - Marathi News | Train officials stormed the Somaiya tour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोमय्या दौर्‍यामुळे रेल्वे अधिकार्‍यांची दमछाक

खासदार किरीट सोमय्या यांनी निकालानंतर मुंबईतील मुख्य अशा रेल्वे प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले ...

महिलेची हत्या करणार्‍या तरुणाला अटक - Marathi News | The girl who killed the woman was arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलेची हत्या करणार्‍या तरुणाला अटक

मध्य मुंबईत खाणावळ चालविणार्‍या ५० वर्षीय महिलेची घरात घुसून हत्या करणार्‍या तरुणाला गुन्हे शाखेने गोव्याच्या कोलवा समुद्रकिनार्‍यावरून अटक केली. ...

एक वर्ष मेट्रोचा वेग ताशी ५0 किमी? - Marathi News | One year the speed of 50 km per hour? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक वर्ष मेट्रोचा वेग ताशी ५0 किमी?

मेट्रो सुरू झाल्यास ती सुरुवातीला ताशी ५0 किलोमीटर वेगाने धावण्याची मंजुरी आरडीएसओकडून देण्यात आली आहे ...