म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मोडकळीस आलेल्या वसाहतींचा रेंगाळलेला पुनर्विकासाचा प्रश्न त्वरित मार्गी लागावा, यासाठी राज्य सरकारने सुधारित विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) (डीसीआर) मध्ये नव्याने बदल केला आहे ...
३१ मेपर्यंत मुंबईतील नालेसफाई पूर्ण करण्याचा मनपाचा मानस आहे. त्यासाठी १ एप्रिलपासूनच नालेसफाईला सुरुवात झाली़ मात्र, आजही शहरातील नाल्यांची स्थिती पाहता १०० टक्के नालेसफाई अशक्य आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे आणि कल्याण या दोनही मतदारसंघात उत्तम कामगिरी बजावणारे शिवसेनेचे दोन मावळे नरेश म्हस्के व गोपाळ लांडगे या दोघांमध्ये या उमेदवारीसाठी चुरस असल्याचे बोलले जाते. ...
ओव्हरहेड वायर, सिग्नल व रेल्वेमार्गाच्या मेन्टनन्ससाठी पश्चिम रेल्वेमार्गावर २७ मे, मध्य रेल्वेमार्गावर २६ मे व ३० मे रोजी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे ...
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कोकण आयुक्तालयातील प्रशासन उपायुक्त भाऊसाहेब पाटील यांना आज ठाणे येथील सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले ...
महापालिकेच्या नवीन मुख्यालयामध्ये सामान्य नागरिकांना दोन तास प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लोकमतने आवाज उठविल्यानंतर या निर्णयास सर्वस्तरातून विरोध होत आहे ...