परिसरातील जंगलपट्टी भागातील गावामध्ये नव्याने बनविण्यात आलेले रस्ते निकृष्ट दर्जाचे असून पहिल्या पावसातच कोट्यवधी रुपये वाहून जाणार असे चित्र सध्या रस्त्यांचे दिसत आहे ...
गावातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेचे शिक्षण मिळावे म्हणून शासनाने येथे जिल्हा परिषदेची १ ली ते ४ थी पर्यंतची शाळा व अंगणवाडी केंद्र सुरू आहे. विद्यार्थ्यांकरीता योग्य अशी पाण्याची सोय नाही. ...