रायगड जिल्हा नियोजन समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत यंदा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजनांकरिता १३५ कोटी रुपयांच्या अंतिम आराखड्यास मंजुरी दिली आहे. ...
पाऊसकाळात घरात, चाळींमध्ये किंवा सखल भागातील पुराच्या पाण्यात लोक अडकली तर अशा आपद्ग्रस्त किंवा पूरग्रस्त लोकांची सुटका करण्यासाठी तालुक्यात गाव निहाय पट्टीच्या पोहणार्यांची टिम तयार करण्यात आली ...
झपाटयाने विकसित होणाया कल्याण तालुक्यातील टोलेजंग इमारतींमध्ये कुठेच रेन हार्वेस्टिंगची व्यवस्था दिसत नसून यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय याच इमरतींमध्ये दररोज होत आहे ...
तंबाखू हा आरोग्यास हानिकारक असून यामुळेच कर्करोग होण्याचा धोका वाढतो. याविषयी अनेक प्रकारे जनजागृती करूनही विविध प्रकारे तंबाखूचे सेवन अजूनही मोठ्या प्रमाणात केले जाते ...