भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या कार्यक्षेत्रांत शासनाच्या परवानगीविना १० अनधिकृत शाळा सुरू असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी जी. व्ही. मैंदाडे यांनी जाहीर केली असून पालकांनी सदर शाळांमध्ये आपल्या पाल्यांना दाखल करू नये, ...
मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि महापौर यांच्यात झालेल्या बैठकीत मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. त्यात पावसासाठी मनपा प्रशासन सज्ज असून सुमारे ८५ टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याची माहिती महापौर सुनिल प्रभु यांनी दिली. ...
गेल्या आठवड्यात सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयातसुद्घा नगरविकास सचिवांची भेट घेऊन २७ गावांचा विकास आराखडा तयार असून प्रसिद्घ का होत नाही ...
महापालिका अधिकारी नागरिकांच्या २४ तास संपर्कात राहण्यासाठी आयुक्तांनी मोबाइल दिले. मात्र काही दिवसांतच त्यांचे मोबाइल ‘नॉट रिचेबल’ दाखवीत असल्याने या चांगल्या योजनेचा बोजवारा उडाला आहे ...
एकतर्फी प्रेम प्रकरणातून २० वर्षीय पूजा भालेराव या तरुणीचा खून केल्यानंतर स्वत:वरही चाकूचे वार करून आकाश सोनावणे या माथेफिरूने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे ...
पालिकेचे सर्वसाधारण टेंबा रुग्णालय मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रान्वये २०१८ मध्ये पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ...
कुपोषणाच्या सॅम, मॅम श्रेणीत जिल्ह्यात सुमारे १४ हजार बालके असून त्यांना सुदृढ करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग एक कोटी रूपये ...
बॉम्बे हायकोर्टचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करण्यात यावे, या मनसेच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे निर्देश राष्ट्रपतींच्या सचिवालयाने केंद्रीय विधी मंत्रालयाच्या सह सचिवांना दिले आहेत. ...