लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

‘डॉक्टर-रुग्ण संवादाची गरज’ - Marathi News | The need for 'doctor-patient interaction' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘डॉक्टर-रुग्ण संवादाची गरज’

दुरावा दूर करण्यासाठी डॉक्टर आणि रुग्णांमध्ये संवादाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलपती जितेंद्र आव्हाड यांनी केल़े ...

कुर्ला-वाशी मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक - Marathi News | Central Railway Mega Block on Kurla-Vashi Road | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुर्ला-वाशी मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक आहे. हा ब्लॉक सकाळी ११. ३० ते दुपारी ४ आणि हार्बरवर सकाळी १०.३० ते दुपारी ३ या वेळेत आहे. ...

भिवंडीतून पावणे पाच लाखांचा गुटखा जप्त; एकास अटक - Marathi News | Seized Rs 5 lakh worth of gutkha from Bhiwandi One arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडीतून पावणे पाच लाखांचा गुटखा जप्त; एकास अटक

एका गोडावूनमध्ये साठवून करुन ठेवलेला ४ लाख ७० हजारांचा विविध कंपन्याचा गुटखा जप्त करून ललीत चौधरी (३५) याला अटक केली ...

पालकमंत्र्यांपासून जीवितास धोका : मंदा म्हात्रे - Marathi News | Life threat from Guardian ministers: Manda Mhatre | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालकमंत्र्यांपासून जीवितास धोका : मंदा म्हात्रे

जे˜ीच्या उद्घाटनाच्या नामफलकावरून पालकमंत्री गणेश नाईक व माजी आमदार मंदा म्हात्रे यांच्यामधील वाद विकोपाला गेले आहेत. ...

सलमानच्या हिट एण्ड रनचे कार्यक्रम दाखवू नका : उच्च न्यायालय - Marathi News | Do not show Salman's hit and run program: High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सलमानच्या हिट एण्ड रनचे कार्यक्रम दाखवू नका : उच्च न्यायालय

अभिनेता सलमान खानच्या हिट एण्ड रन प्रकरणाशी संबंधित कोणताही कार्यक्रम दाखवू नका, असे आदेश उच्च न्यायालयाने वृत्त वाहिन्यांना दिले आहेत़. ...

खारफुटींसाठी पालिका सरसावली - Marathi News | The municipal corporation for the mangroves | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारफुटींसाठी पालिका सरसावली

मुंबईतील खारफुटी (मॅनग्रोव्ह) झाडांचे संवर्धन करण्यासाठी आता महानगरपालिका प्रशासन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणार आहे. ...

विद्यापीठ समितीची ७ जूनला बैठक - Marathi News | Meeting of the University Committee on June 7. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठ समितीची ७ जूनला बैठक

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेतील सदस्यांच्या जागा गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत ...

एफवायची प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया २ जूनपासून - Marathi News | Non-prerequisite for FY2 from June 2 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एफवायची प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया २ जूनपासून

बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले. ...

तंबाखूमुळे ५९ हजार दिवस वैद्यकीय रजा - Marathi News | 59 thousand days leave for tobacco due to tobacco | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तंबाखूमुळे ५९ हजार दिवस वैद्यकीय रजा

तंबाखू चघळणे किती महागात पडू शकते, हे बेस्ट उपक्रमातील कर्मचार्‍यांनी वर्षभरात घेतलेल्या वैद्यकीय रजेवरून स्पष्ट झाले आहे ...