लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

नालेसफाईतील कचरा नाल्याबाहेरच - Marathi News | Nalaseefa garbage outside the Nallah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालेसफाईतील कचरा नाल्याबाहेरच

दरवर्षी मान्सूनपूर्व नाले सफाई पावसाच्या तोंडावर सुरु केली जाते. त्यामुळे अतिवृष्टीमुळेच नाल्यातील गाळ व घनकचरा वाहून जातो. ...

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये गटबाजी - Marathi News | Grouping of NCP corporators | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये गटबाजी

अंबरनाथ नगरपरिषदेच्या विषय समितीच्या सभापतीपदाची निवडणूक २ जून रोजी होणार असून या निवडणुकीआधी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये गटबाजी निर्माण झाली आहे. ...

सुनील तटकरे यांनी केली राजकीय टोलेबाजी - Marathi News | Sunil Tatkare said the political mobilization | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुनील तटकरे यांनी केली राजकीय टोलेबाजी

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने दु:ख झाल्याचे सांगताना, तुम्ही राजकीय मंचावर एण्ट्री मारा, असा चिमटा मुश्ताक अंतुले यांच्याकडे पाहत रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी काढला ...

अधिवेशन काळात प्रधान सचिवांना मुंबईबाहेर जाण्यास मनाई - Marathi News | During the session, the Principal Secretary was not allowed to go outside of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिवेशन काळात प्रधान सचिवांना मुंबईबाहेर जाण्यास मनाई

राज्याचे मुख्य सचिव जे़ एस़ सहारीया यांनी सर्व मंत्रालयीन विभागांच्या अपर मुख्य सचिव, प्रधान सचिवांसह सचिवांना अधिवेशन काळात सभागृहात उपस्थित राहण्याचे बंधन घालून मुंबई बाहेर जाण्यास मनाई केली आहे़ ...

मुंबईकरांना पाण्याचे नो टेन्शन - Marathi News | No water tanks for Mumbai's water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना पाण्याचे नो टेन्शन

गतवर्षीपेक्षा तानसा धरण वगळता भातसा व तानसा या दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठा अधिक आहे. ...

उल्हासनगरात कृत्रिम पाणीटंचाई - Marathi News | Artificial water shortage in Ulhasnagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उल्हासनगरात कृत्रिम पाणीटंचाई

शहरात गेल्या आठवड्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यावर नगरसेवकांनी आयुक्तांना साकडे घालून जाब विचारला आहे. ...

प्रकल्पग्रस्त कृती समितीचा १0 जूनला सिडकोवर मोर्चा - Marathi News | The CIDCOWor Front of the Projected Action Committee on June 10 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकल्पग्रस्त कृती समितीचा १0 जूनला सिडकोवर मोर्चा

विविध प्रलंबित मागण्यांसाठी एमआयडीसी प्रकल्पग्रस्त कृती समितीने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ...

माथाडी कामगार विधानभवनावर धडकणार - Marathi News | Mathadi workers will be caught in the Legislative Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माथाडी कामगार विधानभवनावर धडकणार

प्रलंबित मागण्यांसाठी ४ जून रोजी थेट विधानभवनावर धडक देण्याचा इशारा माथाडी कामगारांनी दिला आहे. ...

सिडकोला हवाय अतिरिक्त जिल्हाधिकारी - Marathi News | Additional Collector of Wadia CIDCO | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिडकोला हवाय अतिरिक्त जिल्हाधिकारी

आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या उभारणीला गती देण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍याची नेमणूक करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे ...