CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Navi Mumbai (Marathi News) दुपारी १ वा. वेबसाईटवर निकाल जाहीर झाल्यानंतर त्यावर निकाल पाहण्याची विद्यार्थ्यांची झुंबड उडाल्याचे दृश्य सायबर कॅफेत दिसले ...
दहावीच्या मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात ठाणे जिल्ह्याचा निकाल ८९.७५ टक्के लागला आहे. यंदा देखील मुलींनीच जिल्ह्यात बाजी मारली आहे ...
कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश कामगार आयुक्त तथा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष एच.के. जावळे यांच्या हस्ते देण्यात आले. ...
गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर आणि माहीम भागात रविवारी तीन महिलांच्या गळ्यातील तब्बल २ लाख २२ हजारांचे दागिने हिसकावून लुटारूंनी पळ काढला. ...
भारतीय अणुसंशोधनाचे जनक डॉ़ होमी जहांगीर भाभा यांच्या मलबार हिल येथील बंगल्याचा लिलाव न करता ही वास्तू हेरिटेज म्हणून घोषित करावी, ...
पलिका भुखंडावर अनधिकृत शेड उभारुन अतिक्रमण करणाऱ्या चेंबूरमधील २५ गॅरेजवर आज महापालिकेने हातोडा फिरवला ...
दहावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेला दहावीचा निकाल मंगळवारी आॅनलाइनद्वारे जाहीर झाला ...
शाळेच्या चार भिंती ओलांडून ‘दुनियादारी’ करण्यास सज्ज असणाऱ्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता अधिक आहे. ...
पावसाला विलंब झाला तरी पाण्याचे टेन्शन नाही, असे पालिकेने उन्हाळ्यात जाहीर केले होते़ ...
वर्सोवा ते घाटकोपर मार्गावरील मेट्रो-१ मुंबईकरांच्या सेवेत कार्यान्वित झाली असली तरी त्यापुढच्या टप्पा असलेल्या मेट्रो-२ रेल्वेसाठी मुंबईकरांना आणखी अनिश्चित काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे ...