लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

पश्चिम रेल्वे प्रवाशांची दैना - Marathi News | Deliverable of Western Railway Passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वे प्रवाशांची दैना

मध्य रेल्वेची परंपरा पश्चिम रेल्वेनेही सुरुच ठेवली असल्याचे बुधवारी दिसून आले. ...

यंदापासून विद्यापीठात ७५:२५ फॉम्युर्ला - Marathi News | This time 75:25 formula in the university | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदापासून विद्यापीठात ७५:२५ फॉम्युर्ला

विद्यार्थी, प्राध्यापकांकडून विरोध वाढल्यानंतर मुंबई विद्यापीठाने दोन वर्षांपुर्वी सुरु केलेल्या क्रेडिट ग्रेडिंग पद्धतीत बदल केला आहे. ...

भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ - Marathi News | Vegetable prices doubled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ

गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील व्यापार्‍यांनी पुकारलेल्या बंदमुळे बुधवारी फळ व पालेभाज्यांच्या भावात दुपटीने वाढ झाली. ...

मुंडेंच्या पूर्वजांनी वसविलेली पेठही गहिवरली - Marathi News | Peth, inspired by the ancestors of Munde, has also become overwhelmed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंडेंच्या पूर्वजांनी वसविलेली पेठही गहिवरली

तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणारा नेता आपल्यामध्ये नाही, हे कळल्यावर मुंडे यांच्या पूर्वजांनी वसविलेली ही सदाशिव पेठही आज गहिरवली. ...

‘पूर्णा’वर हुंदके - Marathi News | Hunde on 'Purna' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘पूर्णा’वर हुंदके

ज्येष्ठ नेते, केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे पार्थिव दिल्लीहून रात्री पावणोआठच्या सुमारास वरळी येथील पूर्णा या त्यांच्या निवासस्थानी आले तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. ...

‘केंशव, चलायचं ना!’ - Marathi News | 'Kinsh, do not run!' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘केंशव, चलायचं ना!’

‘केंशव, अरे चलायचं ना!’ मुंडे मुंबईत असले की त्यांची आपल्या लाडक्या केशवसाठीची (स्वीय साहाय्यक केशव उपाध्ये) ही सानुनासिक हाक ठरलेली असायची. ...

सारेच शोकमग्न - Marathi News | All mourning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सारेच शोकमग्न

केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्रावर शोककळा परसरली आहे. राजकारणापलीकडे जाऊन मैत्री करण्याचा, ती जपण्याचा वकूब मुंडेंकडे होता. ...

हवाहवासा वाटणारा नेता! - Marathi News | Leading leader! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हवाहवासा वाटणारा नेता!

कोणत्या शब्दांत मी माङया भावना व्यक्त करू़़़ शब्दच सुचत नाहीत. एक लढवय्या, धाडसी आणि जिगरबाज नेता आज मराठवाडय़ाने, राज्याने आणि देशाने गमावला आहे. ...

सुना सुना शोकप्रस्ताव.! - Marathi News | Hear heard. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुना सुना शोकप्रस्ताव.!

गोपीनाथ मुंडे यांच्या धक्कादायक अपघाती निधनानंतर मांडला गेलेला शोकप्रस्ताव मात्र कायदेशीर आणि तांत्रिक कचाटय़ात अडकला. ...