पायाभूत सुविधा व नवनवीन प्रकल्प राबविणा:या मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कामाच्या प्रसिद्धी करण्यास 6 महिन्यांसाठी 1-2 नव्हेतर तब्बल 47 लाख रुपये मोजले आहेत. ...
विशेष म्हणजे अत्याचारी दाभोळकर हा मनसेचा पदाधिकारी असल्याचे उघड झाले असून त्याने पुण्यात मनसेच्या तिकिटाखाली नगरसेवक पदाची निवडणूकही लढविली होती. ...
वरळीमधल्या कॅम्पा कोला कम्पाउंडमधील इमारतीच्या बेकायदा मजल्यांभोवतालचा फार्स महापालिका प्रशासनाकडून अधिकाधिक आवळला जात आहे. ...
नाशिक मिलेटरी कॅम्पवरील हल्ल्याचा कट या खटल्यांच्या सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची अतिरेकी अबू जुंदालची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली़ ...
आजाराला कंटाळून वांद्रयात एका तरुणाने स्व:तावर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ...
बनावट नोटा वितरीत करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना काल पायधुनी पोलिसांनी गजाआड केले. ...
प्रवेश यादीतून २५ नावे वगळून नवीन यादी प्रसिध्द केल्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी दुसर्या दिवशीही शाळेसमोर निदर्शने केली. ...
माजी खासदार मिलिंद देवरा यांना गेल्या आठवडयात २५ कोटींच्या खंडणीसाठी धमकीचे पत्र आले आहे. ...
कल्याण डोंबिवली महापालिकेत सद्यस्थितीला प्रभारी आयुक्त म्हणून श्यामसुंदर पाटील हे कार्यभार सांभाळत आहेत ...
भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याचे अधिकार केंद्र शासनालाच आहेत. ...