लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

५००० किलोमीटरच्या जलमार्गासह ईस्टर्न ग्रिड विकसित करण्याची केंद्र सरकारची योजना  - Marathi News | Central Government plans to develop Eastern Grid with 5000 km of waterways | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :५००० किलोमीटरच्या जलमार्गासह ईस्टर्न ग्रिड विकसित करण्याची केंद्र सरकारची योजना 

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ५००० किलोमीटरच्या जलमार्गासह पूर्व ग्रीड विकसित करण्याच्या सरकारच्या योजनेची घोषणा केली. ...

नवी मुंबई : ग्राहकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशी महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार - Marathi News | Navi Mumbai: Electricity bill payment centers of Mahavitran will remain open on holidays | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई : ग्राहकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशी महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

वीजबिलाची थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम सुरु आहे. ...

एकनाथ शिंदे, विजय दर्डा डी.लिट पदवीने सन्मानित; राज्यापाल बैस यांनी दोघांचही केलं अभिनंदन - Marathi News | CM Eknath Shinde And Lokmat Media Chairman Vijay Darda honored with D.Litt degree; Governor Bais congratulated both | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एकनाथ शिंदे, विजय दर्डा डी.लिट पदवीने सन्मानित; राज्यापाल बैस यांनी दोघांचही केलं अभिनंदन

राज्यपालांनी मुख्यमंंत्री शिंदे आणि दर्डा यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगून दोघांचे डी. लिट पदवी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. ...

उड्डाणपुलाखालील क्रीडा संकुलाचा उद्योजक महिंद्रा यांना ‘आनंद’; सोशल मीडियाद्वारे केलं कौतुक - Marathi News | Mahindra, the entrepreneur of the sports complex under the flyover, is 'happy'. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उड्डाणपुलाखालील क्रीडा संकुलाचा उद्योजक महिंद्रा यांना ‘आनंद’; सोशल मीडियाद्वारे केलं कौतुक

प्रत्येक शहराने नवी मुंबई पालिकेचे अनुकरण करण्याचे आवाहन ...

Eknath Shidne: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डी. लिट पदवी प्रदान, प्रतिक्रिया देताना म्हणलाे मी...   - Marathi News | Eknath Shindne: Chief Minister Eknath Shinde Awarded D. Leet degree, said I was involved in small operations... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डी. लिट पदवी प्रदान, प्रतिक्रिया देताना म्हणलाे मी...  

Eknath Shindne: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवारी डी.वाय. पाटील विद्यापीठाने डी. लिट ही पदवी देऊन सन्मानित केलं. हा पदवी वितरण सोहळा नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये संपन्न झाला. ...

तरुणांच्या देशात कुशल मनुष्यबळाची कमतरता; राज्यपाल रमेश बैस यांची खंत - Marathi News | lack of skilled manpower in the country of youth; Maharashtra Governor Ramesh Bais regrets | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तरुणांच्या देशात कुशल मनुष्यबळाची कमतरता; राज्यपाल रमेश बैस यांची खंत

पनवेलमध्ये कौशल्य विद्यापीठाच्या वास्तूचे भूमिपूजन ...

स्वराज्य संघटना २०२४ला निवडणूक रिंगणात उतरणार; संभाजीराजेंची घोषणा - Marathi News | Swarajya Sanghatana to enter the election fray in 2024; Declaration of Chatrapati Sambhaji Raje | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्वराज्य संघटना २०२४ला निवडणूक रिंगणात उतरणार; संभाजीराजेंची घोषणा

राजकीय स्थितीवरही केली टीका ...

दोन अपहृत बालिकांसह फरार आरोपींना पकडले! - Marathi News | Fugitive accused with two abducted girls caught! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन अपहृत बालिकांसह फरार आरोपींना पकडले!

आरोपीस तळोजा कॅम्प, मुंबई येथून ताब्यात घेतले ...

नवी मुंबई मेट्रोचे ९० टक्के काम पूर्ण, बेलापूर ते पेंधर मार्गावर सेवा सुरू होणार - Marathi News | 90 percent work of Navi Mumbai Metro completed, | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई मेट्रोचे ९० टक्के काम पूर्ण, बेलापूर ते पेंधर मार्गावर सेवा सुरू होणार

नवी मुंबई मेट्रोचे पहिल्या टप्प्यातील पेंधर ते खारघर दरम्यानचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. ...