राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये दोन जागांवर भाजपा, एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली आह़े तर शिक्षक मतदारसंघांच्या दोन्ही जागांवर अपक्षांनी विजयाचा ङोंडा रोवला आह़े ...
मुंबईतील कॅम्पा कोलावासीयांना कुणाकडूनच दिलासा मिळेनासा झाला असतानाच केंद्रातील भाजपाप्रणीत रालोआ सरकारच्या रूपात येथील नागरिकांना आशेचा किरण दिसू लागला आह़े ...
विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी सिडकोने जाहीर केलेले आणि राज्य शासनाने मंजुरी दिलेल्या पुनर्वसन पॅकेजला वरचा ओवळा गावातील ग्रामस्थांनी सहमती दर्शविली आहे. ...
अतिक्रमणविरोधात मोहीम हाती घेतली असून कामोठे परिसरात रस्त्यावर अतिक्रमण करणा:या फेरीवाल्यांवर रस्ते आणि पदपथ मोकळे करीत बुधवारी कारवाई करण्यात आली. ...