लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता साक्षीदारांचे जबाब हरवले - Marathi News | Now the testimony of the witnesses has been lost | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता साक्षीदारांचे जबाब हरवले

अभिनेता सलमान खानविरोधातील खटला बुधवारी पुन्हा एका महिन्यासाठी स्थगित करण्यात आला़ या खटल्यातील दोन साक्षीदारांचे जबाब हरवले ...

मुंबईवर जलसंकट - Marathi News | Water conservation on Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईवर जलसंकट

यंदाच्या मान्सूनमधील जून महिन्यातील सरासरी पाऊस सर्वात कमी असल्याने तलावांमध्ये पाण्याची स्थिती चिंताजनक झाली आह़े ...

ओबीसींच्या नावाखाली मराठा आरक्षण नको’ - Marathi News | No reservation for Maratha reservation in OBC's name | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसींच्या नावाखाली मराठा आरक्षण नको’

ओबीसींच्या नावाखाली मराठा आरक्षण देण्यास बारा बलुतेदार महासंघाने विरोध केला आहे. ...

रेल्वे भाडेकपातीनंतर 950 कोटी रुपये वाढीव उत्पन्नावर पाणी - Marathi News | After raising the railway tenancy, water is increased to Rs 950 crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वे भाडेकपातीनंतर 950 कोटी रुपये वाढीव उत्पन्नावर पाणी

रेल्वे मंत्रलयाने 25 जूनपासून 100 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला होता. ...

अपंग विद्यार्थी शिक्षकांच्या आंदोलनाला स्थगिती - Marathi News | Suspension of disabled student teacher movement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपंग विद्यार्थी शिक्षकांच्या आंदोलनाला स्थगिती

शंभर टक्के अनुदानाची मागणी करीत गेल्या तीन दिवसांपासून उपोषणास बसलेल्या अपंग विद्यार्थी शिक्षकांनी 15 दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मुलीवर उत्तेजकाचा अंमल - Marathi News | Stimulants | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलीवर उत्तेजकाचा अंमल

कार्तिक नावाच्या मित्रने केलेल्या अत्याचाराचा बळी ठरलेली मुलगी उपचारांना प्रतिसाद देत असून, तिच्या जिवाला धोका नसल्याचे डॉक्टरांनी व पोलिसांनी स्पष्ट केले. ...

जलवाहतुकीवर भर देणार - गडकरी - Marathi News | Will focus on navigability - Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जलवाहतुकीवर भर देणार - गडकरी

जलवाहतूक क्षेत्रतील गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकार उत्सुक असून देशांतर्गत जलवाहतूक आणि किनारपट्टी नौकावहनावर विशेष भर दिला जाईल, ...

पवारांनी काँग्रेसवर फोडले खापर! - Marathi News | Pawar scuttled Congress! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांनी काँग्रेसवर फोडले खापर!

महागाई व भ्रष्टाचाराच्या आरोपांचे उत्तर देण्यात काँग्रेस पक्ष कमी पडला, अशा शब्दांत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पराभवाचे खापर आज काँग्रेसवर फोडले. ...

दरवाढीनिषेधार्थ काँग्रेसचा राज्यात रेल रोको - Marathi News | Stop the railing of Congress in the state of UP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दरवाढीनिषेधार्थ काँग्रेसचा राज्यात रेल रोको

रेल्वे प्रवास भाडेवाढीच्या निषेधार्थ राज्यात बुधवारी कॉँग्रेस कार्यकत्र्यानी ठिकठिकाणी रेल रोको आंदोलन केले. ...