केंद्र सरकारने रेल्वे तिकिटांच्या दरात वाढ केल्यानंतर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला 21 जूनपासून सुरू झालेल्या हंगामी तिकीट विक्रीतून 70 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. ...
शाळेला दांड्या मारत असल्याची तक्रार वडिलांकडे करण्याबाबत दटावणा-या घरातील मोलकरणीवर १४ वर्षीय मुलाने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची थरारक घटना चेंबूर येथे घडली. ...
माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी पटसंख्येच्या 2क् नोव्हेंबर 2क्13च्या शासन निर्णयाला (जीआर) बुधवारी शासनाने स्थगिती दिली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिली. ...
बुगुबुगू मान हलवणारा गाण्यातला ‘भोलानाथ’ पाऊस पडेल की नाही, हे सांगू शकत नाही, शाळेभोवती तळं साचल्याने पूर्वी मिळायची ती सुटीची गंमत आता उरली नाही, हे सगळं हल्ली शाळकरी मुलांनाही कळतं. ...