Navi Mumbai (Marathi News) मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आह़े ...
खर्डी हा नवीन तालुका निर्माण करावा, यासाठी आता खर्डी विभाग कुणबी समाजोन्नती संघाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. ...
विद्याविहार - भायखळा स्थानकांदरम्यान अप धीम्यागतीसह हार्बरच्या सीएसटी-कुर्ला आणि वडाळा रोड - बांद्रा-अंधेरी स्थानकांदरम्यान रविवारचा मेगाब्लॉक आहे. ...
देखभाल आणि दुरुस्तीवरील खर्च हा उत्पन्नापेक्षा अधिक होऊ लागल्याने आता ठाणो महापालिकेने तरण तलावांचे शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला होता. ...
खोपोली शहरात एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. ...
सिडको वसाहतीतील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडीत काढण्याचा संकल्प आरोग्य विभागाने केला आहे. ...
अंबरनाथ पूर्व भाग पाणीटंचाईग्रस्त झाला असतानाही लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या विजयी जल्लोषाच्या ओल्या पार्टीत सैनिक झिंगले. ...
रेल्वे रुळांवरून आपल्याच धुंदीत चालणा:या तीन मित्रंना लोकलने धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री मस्जीद स्थानकाजवळ घडली. ...
लोकमत समूहाच्या वतीने रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर, बँकिंग फायनान्स आणि एच.आर. क्षेत्रतील मान्यवर आणि संलग्न संस्थांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणा:या दहा गावांतील बहुतांशी ग्रामस्थांनी शासनाने मंजूर केलेल्या सिडकोच्या पुनर्वसन पॅकेजला मंजुरी दिली आहे. ...