ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
नेरूळ येथील सिडकोने बांधलेल्या इमारतीतील एका घरातील छताचे प्लास्टर कोसळले. सेक्टर ४८ येथील एनएल टाईप इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही घटना घडली ...
महिला प्रवाशांवरील वाढत्या हल्ल्यांसह छेडछाड आणि डब्यातील चोऱ्यांवर अंकुश मिळवण्याच्या दृष्टीने सीसी कॅमेऱ्यांचा प्रस्ताव मध्यसह पश्चिम रेल्वेवर विचाराधीन होता ...
रुग्णालयातील डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन दिल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतापलेल्या नातेवाइकांनी शनिवारी गोवंडी येथील एका खाजगी रुग्णालयाची तोडफोड करीत रुग्णालय बंद केले. ...
मागील आठवड्यातील रविवारी सुरु झालेल्या मेट्रो रेल्वेने पहिल्याच दिवशी २३० फेऱ्या पूर्ण करत तब्बल २ लाख प्रवासी वाहून नेल्यानंतर दुसऱ्या रविवारही मेट्रो राइडसाठी प्रवाशांनी तुफान गर्दी केली होती ...