लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

चोरलेल्या मालासह आठ जणांची टोळी जेरबंद - Marathi News | Eight gangs of robbery with stolen goods | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चोरलेल्या मालासह आठ जणांची टोळी जेरबंद

याबाबतीत बोईसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोईसर येथील दांडीपाडा येथे राहणाऱ्या रविंद्र राजू (१९) हा एक वर्षापूर्वी सदर कंपनीत काम करत होता. ...

सफाळ्यात वीज कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Front for electricity in the electricity office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सफाळ्यात वीज कार्यालयावर मोर्चा

गेल्या काही दिवसांपासून सफाळे परिसरात दिवस-रात्र वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुरू असून, नागरिकांसह व्यापारीवर्ग व छोट्या उद्योजकांना मोठा फटका बसला. ...

तलाठी कार्यालय बंद - Marathi News | Talathi office closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तलाठी कार्यालय बंद

लोकसभा निवडणुकीत व आचारसंहिता काळात सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने कामाला लावले खरे त्या काळात अनेक विकासकामे, ग्रामस्थांची कामे ठप्प झाली होती ...

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचेही लक्षवेधी यश - Marathi News | Students of municipal schools also have significant achievements | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचेही लक्षवेधी यश

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनीही दहावीच्या परीक्षेमध्ये लक्षवेधी यश मिळविले आहे. ९६.७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत ...

नवी मुंबईचा ९६.७३% निकाल - Marathi News | Navi Mumbai's 96.73% result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबईचा ९६.७३% निकाल

महापालिका कार्यक्षेत्रामधील ९६.७३ टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल ४७ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला असून शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ...

कचरावेचक महिलांची मुलेही अव्वल - Marathi News | Children of trash women | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कचरावेचक महिलांची मुलेही अव्वल

नवी मुंबईतील कचरावेचक महिलांच्या मुलांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. ...

३६८ शाळांचा निकाल १०० टक्के - Marathi News | 368 School Result 100% | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३६८ शाळांचा निकाल १०० टक्के

जिल्ह्यात असणाऱ्या १ हजार ५६१ शाळांच्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी सुमारे ३६८ शाळांनी निकालाची सरासरी १०० टक्के गाठली आहे ...

माथेरान मिनीट्रेनची विश्रांती, शटल सेवा मात्र सुरू - Marathi News | Matheran Minitrain's rest, shuttle service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माथेरान मिनीट्रेनची विश्रांती, शटल सेवा मात्र सुरू

माथेरान या मुंबईपासून सर्वाधिक जवळ असलेल्या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्व पर्यटकांना हवीहवीशी वाटणारी नेरळ - माथेरान मिनीट्रेन सोमवारपासून पावसाळी विश्रांतीसाठी गेली ...

पूजाच्या जिद्दीची अनोखी कहाणी - Marathi News | Unique Story of Pooja | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूजाच्या जिद्दीची अनोखी कहाणी

आज दहावीचा आॅनलाइन निकाल... सर्वत्र पालक आपल्या पाल्याचा निकाल इंटरनेटवर पाहाण्यात दंग होते....परंतु अलिबागजवळच्या कुरुळ या छोट्याशा गावातील झोपडीवजा घरातील एका मुलीची मोठी घालमेल होत होती. ...