लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

महायुतीच्या झेंडय़ाखालीच लढणार - Marathi News | To fight under the flag of Mahayuti, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीच्या झेंडय़ाखालीच लढणार

महाराष्ट्रात महायुती विधानसभा निवडणूक लढतांना पक्ष म्हणून निवडणूक लढणार नाही. ...

मुंबई विद्यापीठात गिरवा अभिनयाचे धडे - Marathi News | Lessons of acting in Mumbai University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात गिरवा अभिनयाचे धडे

मुंबई विद्यापीठाचा अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स हा विभाग देशातीलच नव्हे, तर परदेशातील नाटय़ प्रशिक्षण देणा:या संस्थांमध्ये अग्रणी मानला जाऊ लागला आहे. ...

विद्या बालनशी थेटभेट - Marathi News | Live delivery with Vidya Balan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्या बालनशी थेटभेट

महिलांना करिअर निवडताना गुप्तहेर (डिटेक्टीव्ह)सारखे धाडसी आणि आव्हानात्मक करिअरही निवडता येऊ शकते. ...

पावसाच्या दांडीमुळे शेतक:यांची कोंडी - Marathi News | Farmer due to rain stalk: | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाच्या दांडीमुळे शेतक:यांची कोंडी

रिमझीम पाऊस धारांचा वर्षाव तोही मोजकाच, मान्सूनने सध्या चक्क दांडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. ...

मांस निर्यातीविरोधात भाजपा आक्रमक - Marathi News | BJP aggressively against meat exports | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मांस निर्यातीविरोधात भाजपा आक्रमक

मांस निर्यातीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यामुळे देवनार कत्तलखान्यातून मांस निर्यात करण्याचा प्रस्ताव तत्काळ मागे घेण्याची मागणी भाजपाने केली आहे़ ...

नापासांनो, अजिबात हिरमुसून जाऊ नका! - Marathi News | Do not go away! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नापासांनो, अजिबात हिरमुसून जाऊ नका!

दहावीचा निकाल लागला आणि सर्वत्र एकच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ...

जन्म-मृत्यू प्रमाणपत्र प्रतीक्षा संपणार - Marathi News | Birth and Death Certificate Waiting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जन्म-मृत्यू प्रमाणपत्र प्रतीक्षा संपणार

जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्रांवर कार्याकरी आरोग्य अधिकाऱ्यांची डिजिटल सही उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे़ ...

रिक्षा भाडेवाढीवर प्राधिकरण करणार विचार - Marathi News | Rickshaw considers the authority to hire fare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षा भाडेवाढीवर प्राधिकरण करणार विचार

प्रत्येक वर्षी मे महिन्यात हकिम समितीनुसार भाडेवाढीची शिफारस असूनही रिक्षा आणि टॅक्सीचालकांना भाडेवाढ मिळत नाही़ ती मिळावी अशी मागणी रिक्षा आणि टॅक्सी संघटनांची आहे. ...

टीबी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य - Marathi News | The demands of TB hospital staff are valid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टीबी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य

टीबी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ३९ मागण्यांसाठी बुधवारी सकाळी ११ वाजता रुग्णालयामध्ये आंदोलन केले होते ...