Navi Mumbai (Marathi News) ठिकठिकाणी मुलांच्या निघालेल्या दिंडय़ा अशा उत्साही आणि भक्तिपूर्ण वातावरणात ठाणो शहर आणि जिल्ह्यात आषाढी एकादशी साजरी झाली. ...
नवी मुंबई महापालिकेने चालू आर्थिक वर्षाचा एलबीटी कर वसूल करण्यात आघाडी घेतली आहे. ...
पुनर्जन्माचा प्रसंग असलेल्या प्रसूतीच्या काळात मातेची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. यातील धोके टाळण्यासाठी रुग्णालयात प्रसूती होणो आवश्यक आहे. ...
दीड महिन्यापासून कृत्रिम हातांनी दैनंदिन व्यवहाराचा सराव करणारी मोनिका आता लिहिण्याच्या बरोबरीने टायपिंग करते आहे. ...
आधीच भाडेवाढीमुळे पिचलेल्या मुंबईकरांना रेल्वे अर्थसंकल्पातून फारशी अपेक्षा नव्हतीच आणि रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी ती सार्थ ठरविली. ...
नेतृत्वबदलाच्या बातम्या हेतुपुरस्सर पसरविल्या जात आहेत, असा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षांतर्गत विरोधकांना लगावला. ...
पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा करणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लिहिलेले पत्र केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी सायडिंगला टाकून दिले. ...
65 लाख प्रवाशांच्या बहुसंख्य मागण्यांना रेल्वेमंत्र्यांनी केराची टोपली दाखविल्याचे मंगळवारी संसदेत सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात दिसत आह़े ...
प्रदेश काँग्रेसनेदेखील 206 विधानसभा मतदारसंघातील तीन संभाव्य उमेदवारांची नावे समन्वयांमार्फत मागवून लढाईची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे मृत्युपत्र त्यांनीच तयार केले आहे की नाही या मुद्दय़ावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आह़े ...