लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
मिठीच्या सफाईत कंत्रटदारांची चंगळ! - Marathi News | Hugging clean of the swindler! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिठीच्या सफाईत कंत्रटदारांची चंगळ!

श्यामनारायण ब्रदर्स कंपनीला 23.19 कोटी अदा करण्यात आल्याने त्यांची चंगळ सुरू असून, मिठी नदीच्या साफसफाईचे मात्र तीनतेरा वाजले आहेत. ...

श्वान निर्बीजीकरणाच्या चौकशीची मागणी - Marathi News | Demand for dog brewery inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्वान निर्बीजीकरणाच्या चौकशीची मागणी

हजारांचा निधी खर्च केला असून आता तो पाण्यात गेल्याचे यातून स्पष्ट होत असल्याने त्याचे ऑडिट करावे, अन्यथा न्यायालयात जावे लागेल, असे या संस्थांनी म्हटले आह़े ...

काळ्या यादीला ठेकेदाराची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for the contractor on the black list | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळ्या यादीला ठेकेदाराची प्रतीक्षा

अंबरनाथ नगरपरिषदेतील ज्या ठेकेदारांनी आपली कामे वेळेत पूर्ण केलेली नाही अथवा ज्यांनी कामे निकृष्ट केली आहेत ...

माटुंगा-मुलुंड मार्गावर ब्लॉक - Marathi News | Block on Matunga-Mulund road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माटुंगा-मुलुंड मार्गावर ब्लॉक

माटुंगा-मुलुंड डाऊन जलद मार्गासह हार्बरच्या सीएसटी-कुर्ला अन् वडाळा रोड-माहीम दोन्ही दिशांवर मध्य रेल्वे रविवारी मेगाब्लॉक घेणार असून तो सकाळी 11 ते दु. 3.3क् या वेळेत असेल. ...

रितेशची वारी ‘लय भारी!’ - Marathi News | Riteish's 'heavy rhythm'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रितेशची वारी ‘लय भारी!’

मराठी चित्रपटात अभिनेता म्हणून प्रथमच भूमिका रंगवणा:या रितेश देशमुखचा ‘लय भारी’ हा चित्रपट बराच चर्चेत आहे. ...

कोपरीत शिरले घरात पाणी - Marathi News | Water in the house on the shore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोपरीत शिरले घरात पाणी

जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पाऊस कमी-अधिक प्रमाणात पडला. ...

टोल माफी हवीच - Marathi News | Toll apologies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोल माफी हवीच

पनवेल : हल्लाबोल.. नो टोल.. अशा घोषणा देत शुक्रवारी काँग्रेस पक्षाने पनवेल-सायन महामार्ग रोखून धरला. ...

‘त्या’ गुप्त ठिकाणाचा शोध सुरू - Marathi News | 'The' secret place 'was searched for | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ गुप्त ठिकाणाचा शोध सुरू

सातारा न्यायालय आवारातून चोरलेली मोटारसायकल पुण्यामध्ये आणण्यात आलेल्या संभाव्य मार्गावरील सीसी टीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. ...

शिवराय अन् बाबासाहेबांचे स्मारक दुर्लक्षित - Marathi News | Shivrajaya and Babasaheb's monument ignored | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवराय अन् बाबासाहेबांचे स्मारक दुर्लक्षित

छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक तसेच इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणा:या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कुठलीही तरतूद केली नाही. ...