Navi Mumbai (Marathi News) खारघर टोल नाक्यावर स्थानिक वाहनांना टोलमुक्त करण्याचे मान्य केलेच, त्याचबरोबर खारघर टोल नाकाच रद्द करण्याचे संकेत दिले. ...
याचिकेचे प्रत्युत्तर सादर करण्यास उच्च न्यायालयाने पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना अजून तीन आठवडय़ांची मुदत दिली़ ...
मुंबई शहरवगळता पूर्व आणि पश्चिम उपनगरांत सकाळी पडलेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. ...
गेल्या 24 तासांपासून पडणा:या जोरदार पावसामुळे घाटकोपर येथील असल्फा परिसरातील डोंगराच्या भिंतीचा काही भाग कोसळला. ...
सॅण्डहस्र्ट रोड रेल्वे फलाट क्ऱ 1 वर संरक्षण भिंत कोसळण्याची स्थिती असल्याची पूर्वसूचना पालिकेने आदल्याच दिवशी म्हाडा व रेल्वे प्रशासनाला दिली होती़ ...
राज्यासाठी राखीव असलेल्या कोटय़ातून एमबीबीएसला प्रवेश देता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने उच्च न्यायालयात सादर केले आह़े ...
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आ़ कृपाशंकर सिंह यांच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाच्या चौकशीची परवानगी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी नाकारली़ ...
पोस्ट ऑफिसात मासिक आय योजनेत (एमआयएस) पैसे ठेवलेल्या सात हजारांहून अधिक खातेदारांचे जून महिन्याचे व्याज त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाही. ...
रेल्वे प्रवासादरम्यान चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच सतर्कतेने कारवाई केली तर गुन्हा आहे का? ...
हिंदीतील प्रसिद्ध कवी आणि नकलाकार हुल्लड मुरादाबादी (वय 72) यांचे शनिवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईतील निवासस्थानी निधन झाले. ...