वाशी विभागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेले काही दिवस नागरिकांना हा मातीमिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे ...
सफाळे-वैतरणा स्टेशनच्या दरम्यान उत्तर वैतरणा खाडीच्या मध्यभागी वसलेल्या वाढीव बेटावरील सुमारे दोन हजार नागरिकांना शिक्षण, आरोग्य, पाणी इ. सोयीसुविधा मिळविण्यासाठी दररोज जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे ...
महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती ही वृक्षतोड समिती झाल्याचे मान्य करून आयुक्त असीम गुप्ता यांनी यापुढे महापालिका हद्दीत वृक्षतोडीला परवानगी न देता त्यांचे पुनर्रोपण करावे ...
शाळा सुरू होऊन दीड महिना उलटल्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या हाती रेनकोट, चिक्की, व'ा, पुस्तके, दप्तर, चपला आदी शैक्षणिक साहित्य पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
महापालिका क्षेत्रातील अंदाजे ४५ हजार फेरीवाल्यांच्या नोंदणीसाठी प्रभाग समितीनिहाय सुरू केलेल्या मोहिमेला फारसे यश लाभले नसून आतापर्यंत केवळ २२१२ फेरीवाल्यांनीच नोंदणी केली ...