ठाणे जिल्ह्यात इतर शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे आहेत. मात्र, जिल्ह्यातील ३ महत्त्वाच्या महापालिकांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे ...
मुंबईला झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसाने तलाव क्षेत्रात अद्याप जोर धरलेला नाही़ विहार व तुळशी तलाव वगळता मुंबईबाहेरील प्रमुख तलावांमध्ये मात्र नाममात्र सरी बरसल्या़ ...
म्हाडाची यंदाची घराची सोडत होऊन ८ दिवस उलटूनही गेले असले तरी त्यामध्ये अयशस्वी ठरलेल्या ९२ हजारांवर नागरिकांना आपल्या रकमेसाठी अद्याप किमान आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...
नागरिकांच्याच पैशातून मुलुंड परिसरातील रस्त्यांची मलमपट्टी करण्यात आली खरी; मात्र ही मलमपट्टी तात्पुरती स्वरूपाची असल्याने पहिल्या पावसातच येथील रस्ते पुन्हा एकदा उखडले ...
शेजारी राहणाऱ्या तरुणाकडून सततच्या लैंगिक छळाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना काल संध्याकाळी भांडुपमध्ये घडली. ...
आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना पूर्ण जून महिन्याने हुलकावणी दिल्यानंतर काल बुधवारपासून पालघर व पूर्ण परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले ...
मागील एक वर्षापासून वरील शिक्षिकेच्या बदलीची मागणी करूनही कार्यवाही होत नसल्याने संतप्त शालेय शिक्षण समितीसह पालकांनी आज गटविकास अधिकाऱ्यांना गराडा घालीत कारवाईची मागणी केली. ...