Navi Mumbai (Marathi News) वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांची वाढती संख्या तसेच अरुंद रस्त्यांमुळे वाहतूककोंडी दिवसेंदिवस डोके वर काढत आहे. ...
महिला पोलीस कर्मचा:यांना बारा - बारा तास कर्तव्य बजवावे लागत असल्याने त्यांच्या लहान मुलांची गैरसोय होते. ...
कोकणातील ठाणो, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी खाडीपट्टय़ात सुमारे 4क्क्क् व्यावसायिक वाळू उपसा करणारे आहेत. ...
वाशी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रकार घडला आहे. याचवेळी घरातील व्यक्ती घरी परत आल्याने चोरटय़ांना पळ काढावा लागला. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
‘मेरे बारे मे इतना मत सोचना, मै दिलमे आता हूॅँ, समज मै नही..’ हा डायलॉग सध्या प्रत्येकाच्याच तोंडी आहे. ...
पामबीच मार्गावर सीवूड येथे स्कूल बसला अपघाताची घटना सकाळी घडली. भाजी वाहतुकीच्या टेंपोने स्कूल बसला धडक दिल्याने हा अपघात घडला. ...
श्रेयवादामुळे सानपाडय़ामधील महापालिकेच्या शाळेचे उद्घाटन पाच वर्षापासून रखडले आहे. आठ वेळा पत्र देऊनही महापौर वेळ देत नाहीत. ...
मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत मंत्रिपदाचा राजीनामा देणारे नारायण राणो यांच्याशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन तास चर्चा केली ...
येथील तीनहात नाका परिसरात सायंकाळी 6.3क् वा.च्या दरम्यान संजय रोकडे या शिवसैनिकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. ...
उद्योगपती नेस वाडिया पेटती सिगारेट अंगावर फेके, खोलीत कोंडून ठेवत असे. दिवसेंदिवस त्याची क्रूरता वाढू लागली. कधी रागाच्या भरात तो माझी हत्या करेल, ...