अंधश्रद्धा निमरूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक:यांच्या शोधासाठी पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी ‘प्लँचेट’ केल्याच्या आरोपाची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. ...
रायगड जिल्हय़ातील अलिबाग, पनवेल, श्रीवर्धन व पेण या तालुक्यांतील 483 निवासी भाडेपट्टय़ांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...
अंधेरी पश्चिम येथील लोटस बिझनेस पार्कमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेला पाच दिवस उलटल्यानंतर अग्निशमन दलाच्या अधिका:यांनी आंबोली पोलीस ठाण्यात रात्री उशिरा तक्रार दाखल केली़ ...