स्मार्ट फोन, टॅबच्या वाढत्या वापराने तरुण पिढीला मोबाइलवरील इंटरनेट अनिवार्य ठरू लागले आहे. असंख्य अॅप वापरण्यासाठी गतिमान वायफाय असेल तर उपयोग होऊ शकतो. ...
पीपीपी (पब्लिक अॅण्ड प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर केंद्राच्या जेएनएनयूआरएम (जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युव्हल मिशन) योजनेअंतर्गत सुरू केली आहे. ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत आजही कुठलाच निर्णय होऊ शकला नाही. राणो यांनी मुख्यमंत्री पथ्वीराज चव्हाण यांच्याकडे राजीनामा दिला ...
महाराष्ट्र सदनात शिवसेना खासदारांनी केलेली जोरजबरदस्ती योग्य नाही, अशी नाराजी व्यक्त करीत सदनातील सोयीसुविधांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्य सचिवांना दिले. ...
हिंदी चित्नपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या कंपनीच्या नावावर बनावट वेबसाइट तयार करून अनेकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामध्ये उपचार न मिळाल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य शासनाला दिल़े ...