नवी मुंबई शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनादेखील दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून शाळांच्या प्रशस्त इमारती उभारून मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, सीबीएसई आदी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या आहेत. ...
रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सक्षम दळवळण यंत्रणा निर्माण करण्याच्या दृष्टीने सिडकोच्या माध्यमातून मेट्रोचे चार उन्नत मार्ग प्रस्तावित केले आहेत. ...