आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून सत्ताधारी कॉँग्रेस आघाडीमध्ये कलगीतुरा रंगला असताना राज्य पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिका:यांच्या बदल्या आणि बढत्यांबाबत हेच नाटय़ सुरू आहे. ...
मॉडेलच्या तक्रारीनंतर राज्य पोलीस मुख्यालयात पोलीस उपमहानिरीक्षक हुद्दय़ावर असलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ...
बलात्कार करणा:या आणि ही गोष्ट कोणाला सांगितली तर जीभ छाटण्याची धमकी देणा:या रवींद्र महादेव जाधव (5क्, रा. नवनाथ कॉलनी खोपोली) याला पोलिसांनी अटक केली आहे. ...