मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय.बी.कॉम आणि टी.वाय.बी.ए. या परीक्षांचे निकाल जाहीर होऊन बराच कालावधी लोटला तरी अद्याप विद्याथ्र्याना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. ...
विमानतळ प्रकल्पबाधितांना साडेबावीस टक्के भूखंड वितरीत करण्याच्या योजनेचा 15 ऑगस्टपासून शुभारंभ करण्यात येणार आहे. दोन टप्प्यातील भूखंड वाटपासाठी सिडकोस 55 संमतीपत्रे प्राप्त झाली आहेत. ...
अभ्यास न केल्याच्या कारणावरून वरळीत निनाद धोत्रे (9) या तिसरीत शिकणा:या विद्याथ्र्याला खासगी शिकवणीतील शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. ...