बॉलिवूडचे सुपरस्टार दिवंगत राजेश खन्ना यांचा वांद्रे येथील कार्टर रोडवरील ‘आशीर्वाद’ बंगला शशी शेट्टी या व्यावसायिकाने 90 कोटींना खरेदी केल्याची माहिती सूत्रंकडून देण्यात येते. ...
मुंबई महापालिकेच्या कंत्रटदाराकडे तब्बल तीन कोटींची खंडणी मागणा:या ऑटोमोबाइल इंजिनीअर आणि त्याने तयार केलेल्या संघटित टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने गजाआड केले. ...
प्रक्षोभक भाजणबाजी आणि आक्रस्ताळ्या राजकारणासाठी प्रसिध्द असणारी हैद्राबाद येथील मजलिसे इत्तेहादूल मुसलमीन (एमआयएम) हा पक्ष महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका लढविणार ...
फेरीवाल्यांविरोधात स्थायी समितीमध्ये दंड थोपटण्याचे प्रयत्न फेल गेल्यानंतर मनसे नगरसेवकांनी थेट आयुक्त सीताराम कुंटे यांच्या निवासस्थानासमोर आज सकाळी वडापावचा स्टॉल लावला़ ...