राज्य शासनास केंद्राकडून पहिल्या टप्प्यात सुमारे 472 कोटी 99 लाख 68 हजार 1क्क् रुपये इतका निधी मिळाला असून, तो राज्याने संबंधित विभागास वितरित केला आह़े ...
दामिनी आणि आभाळमाया मालिकेने श्रेयसला खरी लोकप्रियता मिळवून दिली. इक्बाल, डोर, ओम शांती ओम अशा हिंदी सिनेमांतून बॉलीवूडमध्ये त्याने आपले बस्तान बसवले. ...
मुंबई धावते ती घडय़ाळाच्या काटय़ावर.. लाइफलाइन असलेली लोकल असो वा बस किंवा टॅक्सी अन् रिक्षाही मुंबईकरांसाठी स्वत:च्या वाहनांपेक्षा हीच साधने अधिक सोईची.. ...