लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

पावसाच्या इनिंगनंतर भात लावणीचा मोसम पुन्हा सुरू - Marathi News | After the rain inning, the rice plantation season will be restarted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाच्या इनिंगनंतर भात लावणीचा मोसम पुन्हा सुरू

सुरुवातील पावसाने उचल घेतली असताना शेतकरी वर्गाने भातशेतीची कामे जोरात सुरु केली खरी मात्र पावसाच्या थंडाव्याने ही कामे ठप्प झाली. ...

सफाळ्याचे वाढीव बेट काळोखात - Marathi News | The Island of Separation in the Black Island | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सफाळ्याचे वाढीव बेट काळोखात

सफाळे-वैतरणा स्टेशनच्या दरम्यान उत्तर वैतरणा खाडीच्या मध्यभागी वसलेल्या वाढीव बेटावरील सुमारे दोन हजार नागरिकांना शिक्षण, आरोग्य, पाणी इ. सोयीसुविधा मिळविण्यासाठी दररोज जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे ...

वृक्षतोड न होता होणार पुनर्रोपण - Marathi News | Transplantation not occurring without trees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वृक्षतोड न होता होणार पुनर्रोपण

महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती ही वृक्षतोड समिती झाल्याचे मान्य करून आयुक्त असीम गुप्ता यांनी यापुढे महापालिका हद्दीत वृक्षतोडीला परवानगी न देता त्यांचे पुनर्रोपण करावे ...

विद्यार्थ्यांना १० दिवसांत शैक्षणिक साहित्य - Marathi News | Educational material in 10 days for students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांना १० दिवसांत शैक्षणिक साहित्य

शाळा सुरू होऊन दीड महिना उलटल्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या हाती रेनकोट, चिक्की, व'ा, पुस्तके, दप्तर, चपला आदी शैक्षणिक साहित्य पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

बहुविकलांगांसाठी ठाणे मनपाचे जॉइंट व्हेंचर - Marathi News | Thane Municipal Joint Venture for Multi-Challenging | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बहुविकलांगांसाठी ठाणे मनपाचे जॉइंट व्हेंचर

मुलांच्या जन्माच्या वेळी मेंदूतील काही पेशींना दुखापत झाल्यास मेंदूचा पक्षाघात (सेरेब्रल पाल्सी) होतो. मुलांची वाढ व शब्दोच्चार खुंटतात ...

सॅटीसवर नो फेरीवाला क्षेत्र - Marathi News | No Chawariwala area on Satis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सॅटीसवर नो फेरीवाला क्षेत्र

महापालिका क्षेत्रातील अंदाजे ४५ हजार फेरीवाल्यांच्या नोंदणीसाठी प्रभाग समितीनिहाय सुरू केलेल्या मोहिमेला फारसे यश लाभले नसून आतापर्यंत केवळ २२१२ फेरीवाल्यांनीच नोंदणी केली ...

नव्या संधीतून मोहरला जरबेलाचा गंध! - Marathi News | New opportunity to smell seals! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या संधीतून मोहरला जरबेलाचा गंध!

कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापराने शेतकऱ्यांना नव्या संधी केंद्र व राज्य सरकारकडून मिळत आहे ...

जोडप्यांना ब्लॅकमेलिंग करून लुबाडण्याचे प्रकार - Marathi News | Blackmail by Blackmailing Couples | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोडप्यांना ब्लॅकमेलिंग करून लुबाडण्याचे प्रकार

खारघर वसाहतीत एका लग्न जमलेल्या जोडप्याला पोलीसांनी लुटल्याची घटना ताजी आहे. ...

कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागणार - Marathi News | Questions of Koyna damages will be addressed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागणार

कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांच्या समस्या गेल्या ५० वर्षांपासून प्रलंबित आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या वसाहती आहेत. ...