Navi Mumbai (Marathi News) ग्रामीण आणि नक्षली प्रभावित भागात टेनिसची पाळेमुळे रुजवण्यात महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) प्रयत्नांना यश आले आहे. ...
गेल्या दोन दिवसांपासून वसई-विरार उपप्रदेशात जोरदार वृष्टी होत आहे. ...
छापील किमतीपेक्षा तब्बल 4 रुपये जास्त लीटरमागे आकारले जात असल्याने तीन लाख दिवेकर हैराण झाले आहेत. ...
पायलेट प्रोजेक्ट यशस्वी झाल्याने महापालिकेने आता उर्वरित सुमारे 27,5क्क् दिवे खासगी संस्थांच्या माध्यमातून मोफत बसविण्यासाठी पावले उचलली आहेत. ...
एचआयव्हीची वाटणारी भिती आणि त्यातून निर्माण होणारे मानसिक दडपण दूर करण्यासाठी काम करणारी ‘संवाद’ हेल्पलाईन आता मुंबईतही जोमाने काम करताना दिसणार आहे. ...
संतोष शिरसाट याच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या वाहक राजेश सिंग याला दहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. ...
बेलापूर ते पेंधर मेट्रो रेल्वेच्या कामामुळे खारघरवासी त्रस्त झाले आहेत. या मार्गावरील सर्व रस्त्यांवर मोठय़ाप्रमाणात खड्डे पडले आहेत. ...
समुद्रसपाटीपासून साडेतीन ते चार मीटर उंचीवर पनवेल शहर वसले आहे. शहरानजीकचा काही परिसर समुद्रसपाटीपासून खाली आहे. ...
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल परिसर जलमय झाला आहे. ...
मूळ बांधकामात बदल करणाऱ्या बारवर कारवाई करण्याचे पत्र पोलिसांनी महापालिकेला दिले आहे. ...