पक्षांतर बंदी कायद्याला झुगारून शिवसेनेत उडी घेणारे ठाणे महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते रवींद्र फाटक यांच्यासह सात नगरसेवकांवर याच कायद्यानुसार आता कायदेशीर कारवाईची तयारी काँग्रेसने सुरु केली आहे ...
मराठा समाज आणि मुस्लीम धर्मीयांना राज्य शासनाने आरक्षण जाहीर केले असतानाच आता धनगर समाजानेही घटनेतील तरतुदीप्रमाणे अनुसूचित जमाती (एसटी) नुसार आरक्षण द्यावे ...
ठाणे महापालिका मुख्यालयात विविध स्वरूपाचे १८ हून अधिक विभाग आहेत. परंतु, ते कुठे आहेत, त्या ठिकाणी कोणाला भेटावे लागले, याची माहिती नागरिकांना मिळत नव्हती. ...
मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाने झोडपून काढल़े तर पुढील 24 तासांत मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आह़े ...
व्हॉटस् अॅपचा वापर अन्यायाविरोधात लढण्यासही होऊ शकतो हे घाटकोपरमध्ये राहणा:या तरुणीने दाखवून दिले. या तरुणीने व्हॉटस् अॅपच्या मदतीने चक्क मुजोर रिक्षाचालकास अद्दल घडवली. ...