लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

संरक्षण देण्यात आलेल्या व नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या दुर्मिळ सागरी जीवांची मोठ्या प्रमाणावर खुलेआम विक्री - Marathi News | large open sale of protected and endangered rare marine life in uran navi mumbai | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :संरक्षण देण्यात आलेल्या व नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या दुर्मिळ सागरी जीवांची मोठ्या प्रमाणावर खुलेआम विक्री

कायद्याची अंमलबजावणी करण्यात शासकीय यंत्रणा अपयशी: पर्यावरणवाद्यांकडून चिंता! ...

मृतांचा आकडा लपवला जातोय, अजित पवारांचा आरोप; उद्धव ठाकरेंसह घेतली श्री सदस्यांची भेट - Marathi News | Former CM Uddhav Thackeray met the members who are undergoing treatment at MGM Hospital in Kamothe. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मृतांचा आकडा लपवला जातोय, अजित पवारांचा आरोप; उद्धव ठाकरेंसह घेतली श्री सदस्यांची भेट

कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. ...

मृतांचा आकडा वाढला, ११ श्रीसेवकांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत - Marathi News | 11 people died due to heatstroke; 5 lakh assistance to the relatives of the deceased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मृतांचा आकडा वाढला, ११ श्रीसेवकांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत

राज्य शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत, श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत करणार, रुग्णालयाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांकडून श्रीसदस्यांची विचारपूस ...

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित ८ श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू, २४ जणांवर उपचार - Marathi News | Maharashtra Bhushan Award Ceremony: 8 dead due to heat stroke, 24 treated | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित ८ श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू

जखमींवरील उपचाराचा खर्च शासन करणार आहे. तर उपचारादरम्यान जे मृत झालेत त्यांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली ...

समाजसेवेचा तीन पिढ्यांचे संस्कार जोपासणारे धर्माधिकारी कुटुंब पहिलेच; अमित शहा यांनी केलं कौतुक  - Marathi News | The Dharmadhikari family is the first to cultivate three generations of social service; Amit Shah praised | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :समाजसेवेचा तीन पिढ्यांचे संस्कार जोपासणारे धर्माधिकारी कुटुंब पहिलेच; अमित शहा यांनी केलं कौतुक 

महाराष्ट्र भुषण पुरस्कार 2022 अप्पासाहेब धर्माधिका-यांना प्रदान  ...

'नि:स्वार्थ सेवेचा वसा' जपणाऱ्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी बक्षिसाची संपूर्ण रक्कम केली सरकारला दान - Marathi News | Maharashtra Bhushan Award Winner Appasaheb Dharmadhikari donated full amount of his price money rs 25 Lakhs to Maharashtra Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नि:स्वार्थ सेवेचा वसा' जपणाऱ्या आप्पासाहेबांकडून बक्षिसाची रक्कम दान

२५ लाख रूपयांचे बक्षिस मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याची कार्यक्रमातच केली घोषणा ...

Eknath Shinde : "माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तेव्हा आप्पासाहेबांनी…"; मुख्यमंत्र्यांनी सांगितली आठवण - Marathi News | Maharashtra CM Eknath Shinde Gratitude about Appasaheb Dharmadhikari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तेव्हा आप्पासाहेबांनी…"; मुख्यमंत्र्यांनी सांगितली आठवण

Eknath Shinde And Appasaheb Dharmadhikari : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करुन महाराष्ट्र राज्याचा मान वाढल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.  ...

Crime: इंजिनीअरिंग कॉलेजच्या स्टेशनरीचे दहा लाख घेऊन चालक फरार, चावी गाडीत ठेवून काढला पळ - Marathi News | Crime: The driver absconded with ten lakhs of engineering college stationery, left the key in the car and ran away | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इंजिनीअरिंग कॉलेजच्या स्टेशनरीचे दहा लाख घेऊन चालक फरार, चावी गाडीत ठेवून काढला पळ

Navin Panvel: काॅलेजचे प्राध्यापक हे चालकास गाडीत बसून राहण्यास सांगून  प्राचार्यांसोबत  जेवण करण्यासाठी गेले असता चालक संतोष केशव गिरी याने गाडीच्या डिक्कीतील दहा लाख रुपये घेऊन पलायन केल्याची घटना घडली. ...

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरव, अमित शाह यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान!   - Marathi News | Appasaheb Dharmadhikari was felicitated with 'Maharashtra Bhushan' award, awarded by Amit Shah in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरव, अमित शाह यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान!  

नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला.  ...