Navi Mumbai (Marathi News) विजय कोंडके : वाद चित्रपट महामंडळातील; गैरव्यवहार झाकण्यासाठी रचलेले षड्यंत्र ...
अतिवृष्टीमुळे गाव-वस्त्यांवर दरडी कोसळण्याचा दाट धोका असणारी एकूण 36 गावे रायगड जिल्ह्यात निष्पन्न झाली ...
पालघर- मनोर रस्त्यावरील वाघोबाचा धबधबा सध्या ओसंडून वाहत आहे. ...
संदर्भ घेऊन मूर्तीला आकार देणो हे कालांतराने कमी होत जाऊन नवनवीन ‘क्रेझ’च्या शोधात मूर्तीकार व गणोशभक्त असतात. ...
राज्यात सर्वाधिक 24 आमदार असलेल्या ठाणो जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसह विविध विकास कामांसाठी राज्य शासनाने सुमारे 48 कोटी 51 लाख 39 हजार रूपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. ...
महानगर पालिका आयोजित जिल्हा स्तरीय शालेय क्र ीडा स्पर्धांना मंगळवारपासून सुरुवात झाली. या महोत्सवादरम्यान विविध क्रीडा स्पर्धा होणार ...
व्हॉट्सअॅपवर झालेल्या आठ दिवसांच्या मैत्रीतून एका 13 वर्षीय मुलीला बीअर पाजून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात घडली. ...
गोविंदा रे गोपाळा.. यशोदेच्या तान्हय़ा बाळा.. आला रे आला गोविंदा आला. अशा जल्लोषात गोविंदा पथकांचा सराव सुरू आहे. ...
संसर्गजन्य आजार : प्राण्यांपासून मानवामध्ये संक्रमण ...
कुमार शिराळकर : सांगलीतील जाती अंत परिषदेत बारा ठराव मंजूर ...