ठाणो कौटुंबिक न्यायालयात समुपदेशनासाठी विवाह समुपदेशकांकडे सध्या सुमारे 7क्क् प्रकरणो प्रलंबित असून त्यात प्रत्येकी चार महिन्याला सुमारे 25क् खटले नव्याने दाखल होत आहेत. ...
जलवाहिनीच्या विस्तारीकरणासाठी मंजूर करून घेतला होता. मात्न, हे काम अद्याप मार्गी लागलेले नाही. केंद्रातील सरकार बदलल्यामुळे हा निधी पालिकेच्या पदरात पडणार का? याची चाचपणी सुरू झाली आहे. ...