घरात एकटय़ाच राहणा:या अल्पवयीन मुलीला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याच्या आरोपावरून मानखुर्द पोलिसांनी गगनकुमार तिवारी (38) याला अटक केली आहे. ...
एसटीचा चार आणि सात दिवसांचा पास असलेला आवडेल तेथे कोठेही प्रवास 6 ऑगस्टपासून महाग होत आहे. डिङोल दरवाढीमुळे या पासांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. ...
ठरल्याप्रमाणो थकित मालमत्ता कराची 6.68 कोटी रुपयांची रक्कम स्वतंत्र बँक खात्यात अजूनही जमा केलेली नाही, असे कडक ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने मारले आहेत. ...
‘धनगड’ आणि ‘धनगर’ ही एकच जात असून, धनगरांचा समावेश आदिवासीप्रमाणोच अनुसूचित जातीत करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी धनगर समाज आरक्षण कृती समितीने मुख्यमंत्र्यांना सह्यांचे निवेदन दिले. ...