महानंद संस्था माहिती अधिकाराच्या कक्षेत येत असून, या संस्थेने महिनाभरात जन माहिती अधिकारी आणि अपिलीय माहिती अधिकारी नेमावेत, असे आदेश या संस्थेला देण्यात आले आहेत. ...
बलात्काराचा आरोप करणारी ती मॉडेल-अभिनेत्री माङया बहिणीसमान असून तसे मी तिला ई-मेलद्वारेही संबोधले होते, असा युक्तिवाद वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांनी बुधवारी सत्र न्यायालयात केला़ ...
पुरुषोत्तम खेडेकर यांच्याविरोधात कल्याण न्यायालयात दाखल असलेल्या अब्रुनुकसानी दाव्याची सुनावणी 21 ऑगस्टला होणार असून या दिवशी या दाव्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. ...
तालुक्यात बेकायदा इमारतींचे पेव फुटले आहे. अशा गृहप्रकल्पातील घरे स्वस्त असल्याने अनेक ग्राहक विकासकांच्या भूलथापांना बळी पडून स्वत:ची फसवणूक करून घेत आहेत. ...
वाहतुकीचे नियम तोडूनही वाहनचालक पुन्हा तोच-तोच गुन्हा सातत्याने करत असल्याने अशा चालकांना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कठोर पाऊल उचलण्यात आले. ...