ठाण्यातील कासारवडवली येथे आरक्षित असलेल्या 2क् एकर मैदानाच्या जागेत भव्य असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम खाजगी लोकसहभागातून (पीपीपी) बांधण्यात येणार आहे. ...
शहराची निर्मिती करताना सिडकोने सर्वप्रथम वाशी नोडची निर्मिती केली. वाशीतील सेक्टर 1 ही या परिसरातीलच नव्हे, तर नवी मुंबईतील प्रथम वसाहत मानली जाते. ...