संभाव्य घट याची योग्य माहिती उघड न केल्याबद्दल ‘सेक्युरिटिज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने (सेबी) मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला 13 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
महापालिकेच्या बेस्ट प्रशासनाने सुरू केलेली बस अध्र्या वाटेतच सोडत असल्याने आरे कॉलनीतील विद्यार्थी बिबटय़ाच्या भीतीने गेल्या महिन्याभरापासून जीव मुठीत घेऊन शाळेर्पयतचा प्रवास करत आहेत. ...