म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Navi Mumbai: अमलीपदार्थ विरोधी पथकाने तळोजामध्ये छापा टाकून बोनिफेस ईमेनीके या नायजेरीयन नागरिकास अटक केली आहे. त्याच्याकडे ११६ ग्रॅम मेथाक्युलॉन अमली पदार्थ सापडला असून त्याची बाजारभावाप्रमाणे किम्मत ११ लाख ६० हजार रुपये आहे. ...
Crime News: पनवेलमध्ये राहणाऱ्या एक व्यक्तीला युट्यूबवरील लिंक लाईक केल्यास त्याबदल्यात पैसे देण्याचे अमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. संबंधीतांची तब्बल १० लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. ...
महापालिकेच्या कर्मचाऱ्याला नेरुळ विभागातून मुख्यालयात बदली हवी होती. यासाठी परिमंडळ उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांचे लिपिक दिनेश सोनावणे यांनी 5 लाखाची मागणी केली होती. ...