तब्बल सात वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विकासाची ब्लू प्रिंट गणोशोत्सवानंतर 10 सप्टेंबर रोजी किंवा त्याच्या आसपास माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सादर केली जाणार आहे ...
नागाव- गायत्रीनगर भागात मुसळधार पावसाने दरड कोसळल्याने डोंगरावर बांधलेली घरे खचल्याने सात घरांचे नुकसान झाले असून यात एका लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला ...
तासन्तास रांगेत ताटकळणो, कार्यकत्र्याची मनमानी आणि गर्दीचे निकृष्ट दर्जाचे व्यवस्थापन या सगळ्याला त्रसलेल्या भाविकांनी ‘राजा’कडे न जाण्याचा चंग बांधल्याचे दिसून येत आहे ...