लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
छत कोसळून सायन येथे डॉक्टर जखमी - Marathi News | Doctor injured at the ceiling collapsed at Sion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत कोसळून सायन येथे डॉक्टर जखमी

सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना राहण्यासाठी सायन भागातील 7 व्या गल्लीमध्ये बॅरेक देण्यात आली आहेत. ...

म्हाडातील ई-रजिस्ट्रेशनला मिळाला अखेर मुहूर्त - Marathi News | E-registration of MHADA is finally completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडातील ई-रजिस्ट्रेशनला मिळाला अखेर मुहूर्त

खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या दस्तऐवजाची ई-नोंदणी (ई-रजिस्ट्रेशन) सेवा म्हाडाच्या मुख्यालयात कार्यान्वित करण्याच्या उपक्रमाला अखेर एकदाचा ‘मुहूर्त’ मिळाला आहे. ...

ट्रॉम्बे संचाला लागणार 18 महिने - Marathi News | 18 months to run Trombay | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रॉम्बे संचाला लागणार 18 महिने

ट्रॉम्बे येथील संच क्रमांक 6 हा पूर्णत: कोळशावर सुरू करण्यासाठी टाटा पॉवरला आणखी किमान अठरा महिने लागणार आहेत. ...

रिक्षाचालकांवर स्मार्ट कार्डद्वारे वॉच! - Marathi News | Watch smart card on automobiles! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षाचालकांवर स्मार्ट कार्डद्वारे वॉच!

रिक्षांतून प्रवास करणा:या लाखो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी आता ठाण्यातील रिक्षांमध्ये स्मार्ट कार्ड बसविण्याचा निर्णय ठाणो वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. ...

राज्यपाल अन् सरकारमध्ये संघर्षाची ठिणगी - Marathi News | The spark of confrontation between the governor and the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपाल अन् सरकारमध्ये संघर्षाची ठिणगी

नवे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि आघाडी सरकारमध्ये संघर्षाची पहिली ठिणगी पडल्याचे चित्र बुधवारी समोर आले. ...

चिटफंडातून नवी मुंबईत 3 कोटींची फसवणूक - Marathi News | Chitfund fraud of 3 crores in Navi Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिटफंडातून नवी मुंबईत 3 कोटींची फसवणूक

जादा कमीशनचे अमिष दाखवून 3 कोटी 16 लाख रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी तिघांविरोधात नेरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मृत्यूशी दोन हात करून स्वप्नाली परतली - Marathi News | Swapnali returned with death in two hands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मृत्यूशी दोन हात करून स्वप्नाली परतली

स्वप्नाली लाड हिच्या प्रकृतीमध्ये उत्तम सुधारणा झाली असून ती आता आपल्या घरच्यांबरोबर इतरांनाही ओळखू लागल्याने तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. ...

जायकवाडीच्या पाण्यासाठी टाहो - Marathi News | Taha for Jayakwadi's water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जायकवाडीच्या पाण्यासाठी टाहो

मराठवाडय़ासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जायकवाडी धरणात अजूनही केवळ 27 टक्के पाणीसाठा आहे. ...

जि. प. अध्यक्ष निवडणूक पुढे ढकला - Marathi News | District Par. President postponed the election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जि. प. अध्यक्ष निवडणूक पुढे ढकला

निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या नंतर घ्यावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केल्याचे समजते. ...