Navi Mumbai (Marathi News) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत 15 दिवसांपासून एकमेकांशी बोलायलादेखील तयार नाहीत, असे चित्र आहे. ...
2004च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आघाडी पुन्हा सत्तेवर आली. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूकपूर्व आघाडी झाली होती. ...
गुजरात विकासाचे मॉडेल हे केवळ फसवे आणि जाहिरातबाजीतून निर्माण केलेले आहे. ...
‘तुम्ही जागा वाटपाची आणि युतीचे काय होणार याची चिंता करू नका’, अशा शब्दांत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी आश्वस्त केले. ...
राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता आल्यास जिल्हा परिषदेच्या शाळातील 8वी ते 1क्वी च्या विद्याथ्र्याना मोफत टॅबचे वाटप करणार ...
धनदौलत व ऐश्वर्यासाठी मांडूळ सापाची तस्करी करणा:या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेने तीन जणांना अटक केली ...
पनवेल, नवी मुंबई व उरण परिसरामध्ये आज मोठय़ा उत्साहाने व भक्तिभावाने गौरी व गणरायास निरोप देण्यात आला. ...
अनेक गणोशोत्सव मंडळांद्वारे विविध मनोरंजक कार्यक्रम, देखावे सादर करण्यात येतात. ...
इंजिनीअरिंग कॉलेज म्हटले की डोळ्यासमोर येतात ते सतत अभ्यासात बुडालेले विद्यार्थी. या मुलांचा संस्कृती-परंपरेशी दूरदूर्पयत संबंध नसतो असा सर्वसाधारण समज असतो. ...
मेट्रोचे काम सुरू झाल्यापासून आजतागायत अनधिकृत पार्किगची समस्या सुटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ...