पंतप्रधान म्हटले की सुरक्षेचा भलामोठ्ठा ताफा हा आलाच. ङोड प्लस, ङोड प्लस-प्लस, एनएसजी, स्पेशल टास्ट फोर्स शिवाय अनेक स्तरीय सुरक्षेचे जाळे हे ओघानेच आले. ...
सार्वजनिक गणोशमूर्तीचे विसजर्न सोमवार, 8 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण दिवस करावयाचे आहे, असे ज्येष्ठ पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले. ...
महानगरात सर्वसामान्य नागरिक घरांच्या तुटवडय़ामुळे नाराज असताना शिवशाही पुनर्वसन प्रकल्पांतर्गत (एसपीपीएल) हजारांवर तयार घरे भाडेतत्त्वावर घेण्यासाठी बिल्डरांना आवाहन केले आहे. ...
रेल्वे स्थानक आणि प्रवाशांची चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रलयाने आयएसएसअंतर्गत (इंटीग्रेटेड सिक्युरिटी सिस्टम) सुरक्षेचे अनेक उपाय योजण्याचा निर्णय घेतला आहे. ...